MSRTC | Ultimatum To ST Bus Employee To Resume Work In Two Days

MSRTC | Ultimatum To ST Bus Employee To Resume Work In Two Days

#STStrike #zee24taaslive #zee24taas #MarathiNews

संपकरी एसटी कर्मचा-यांना आता प्रशासनाने २ दिवसांचा अल्टीमेटम दिलाय. आज आणि उद्या कामावर रूजू व्हा, नाही तर परवापासून बडतर्फीची कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आलाय. निलंबीत कर्मचारी कामावर परतल्यास निलंबन मागे घेतलं जाईल. मात्र रूजू झाले नाहीत तर बडतर्फीची कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निलंबीत कर्मचा-यांच्या जागेवर भरती प्रक्रियेतील वेटींग लिस्टवरच्या कर्मचा-यांची भरती होणार आहे. संपावर असलेले पण अजून निलंबन झालेलं नाही अशा कर्मचा-यांवर परवापासून निलंबनाचा बडगा उगारला जाईल.

MSRTC | Ultimatum To ST Bus Employee To Resume Work In Two Days
https://youtu.be/N_QVtQ3YdVA

झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

MSRTC | UltimatumUltimatum To ST Bus EmployeeST Bus Employee To Resume Work

Post a Comment

0 Comments